पालकांसाठी आईचे शेपूट


गरवारे बालभवन आयोजित शिबीर. संकल्पना, निर्मिती- मानसतज्ज्ञ उमा बापट.
१२ वर्षाहून अधिक काळ बालभवनमध्ये चालू असलेल्या 'आईचे शेपूट' या उपक्रमावर आधारित
यावेळी खास पालक, आजी - आजोबा यांच्यासाठी ही कार्यशाळा असेल.

या कार्यशाळेत पालकांना काय मिळेल ?

सहज मिळणाऱ्या रोजच्या वापरातल्या साहित्यापासून विविध खेळ का आणि कसे खेळायचे ?
मुलांना कृतीतून स्वतः शिकण्याची संधी कशी द्यायची ?
पालकांनी मुलांच्या खेळाशी समरस होऊन निखळ आनंद नि समाधान अनुभवयाचे अनमोल क्षण कसे वेचायचे ?
हे सगळे समजण्यासाठी पालकांना प्रत्यक्ष खेळ- साहित्य बघायला मिळेल. खेळ खेळून बघता येतील.

पालक म्हणून समृद्ध व्हायला जरूर या !


कोणासाठी:

६ वर्षापर्यंत वयाच्या मुलांच्या पालकांसाठी,आजी-आजोबांसाठी.
(शिक्षक,पाळणाघरं, मुलांसाठी ॲक्टिव्हिटी सेंटर चालवणाऱ्या मंडळींसाठी )

पुढील तारखा:

तारखा ४, ५ मे. शनिवार, रविवार
वेळ : सकाळी १० ते १२
शुल्क: रू. १२००/-

नाव नोंदणी:

गरवारे बालभवन सारासबागेसमोर पुणे.
संपर्क: 7391006920, (दुपारी ३ ते ७)
Click here to Register
www.garwarebalbhavanpune.org
कार्यशाळेची फी online / gpay ने भरण्याची सुविधा आहे. online पैसे भरल्यास सर्व डिटेल्ससह स्क्रीन शॉट 7391006920 या नंबर वर पाठवावा.
  • Cost ₹ 1200


image